Dictionaries | References

कांसें

   
Script: Devanagari
See also:  कास्य

कांसें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bell metal: also queen's metal, or any amalgam of zinc and copper.

कांसें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bell-metal. Queen's metal or any amalgam of zinc and copper.

कांसें     

कांसें करा कीं पितळ करा
कांसे व पितळ या धातु काही खाणींतून निघत नाहीत. तर इतर काही धातु विशिष्‍ट प्रमाणात मिश्रण करण्याने त्‍या तयार होतात. व त्‍यांतील घटकहि एकच असतात. यावरून एकाच साधनापासून बरीवाईट गोष्‍ट करणें कर्त्यावर अवलंबून असते. ही सामुग्री तुम्‍हांस दिली आहे
यापासून कांसे तयार करू शकाल किंवा पितळहि
तुमच्या इच्छेची ती गोष्‍ट आहे असा भाव. ‘ही रक्‍कम तुमच्या हाती दिली आहे आतां तिचे कांसे करा की पितळ करा, मला पर्वा नाही.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP