Dictionaries | References

काईत

   
Script: Devanagari

काईत

  पु. कायस्थ ; कारकून . ' हल्ली सवाईजीकडुन एकक काईत व आमचे तरफेनें मोरोपंत सैदाकडे रवाना झाले .' - पेद १३ . १० . ( सं . कायस्थ )
   प . ( हिं .) कायस्थ जात व त्या जातींतेल व्यक्ति . कायत पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP