Dictionaries | References

काजी

   
Script: Devanagari
See also:  काजी फोंड

काजी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; or of him who states the precepts of the Koran concerning cases.

काजी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A Mahammedan judge, who states the precepts of the Koran concerning cases.

काजी

  पु. मुसलमानी धर्मशास्त्राप्रमाणें निकाल देणारा न्यानाधीश ( अर . काझी ) म्ह० राजा बोले दळ हाले काजी बोले दाढी हाले - राजाचा हुकुम सर्व सैन्य ऐकतें एक गरिब काजीचें कोणे ऐकत नाहीं . फक्त त्याची दाढी हालते तेवडीच - म्हणजे गरिबाला कोणी विचारीत नाहीं . २ ( व .) काजीची दुबळे क्यौं ? शहराका अंदेशा = जेव्हां एखादा माणुस नसती चिंता करतो . तेव्हा म्हणतात . कांजीफांड - पु . ( गो .) मसणवट .
०शरा   धर्मशास्त्र .- शारो १८३ . ( अर . काझी + शअ = धर्मशास्त्र )

काजी

   ( गो.) मसणवट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP