Dictionaries | References

काटवण

   
Script: Devanagari
See also:  कातवन

काटवण     

 न. १ काटेरान ; कांटेरी वन . ' कांटवण अटव्यक्षिति । आंधळें सांडोनि जाये सांगाती । ' - एभा ६ . ३४३ . ' कडे चुकवूनि कांटवण । ऐका आणिलीं तीं कोण कोण गा । ' - तुगा ४१४६ . ' पसरितो सराटे भारी । कांटवण बोरी । ' - राला ६६ . ( सं . कंटक + वन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP