Dictionaries | References क काडी न मोडे व डोळा न फुटे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काडी न मोडे व डोळा न फुटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (डोळ्यांत बारीक काडीने औषध वगैरे घालण्याच्या क्रियेवरून) एखादी गोष्ट अत्यंत कुशलतेने करावयाची असल्यास म्हणतात. कोणासहि अत्यल्पहि न दुखवतां एखादे कार्य साधावयाचे असले म्हणजे ही म्हण योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP