Dictionaries | References क काणि Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काणि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काणि सांग म्हटल्यानें उं म्हुणुक जाय (गो.) जो कहाणी सांग असे म्हणतो त्याने ‘हं ! हं !’ असा हुंकार दिलाच पाहिजे. अमुक एक कार्य कर म्हणून एखाद्याला भरीस पाडावयाचे आणि आपण मात्र त्याच्यापासून अलिप्त राहावयाचें, ही गोष्ट बरी नव्हे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP