Dictionaries | References

कान्ही

   
Script: Devanagari

कान्ही     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kānhī f A disease attacking जोंधळा, smut.

कान्ही     

 स्त्री. १ ज्वारी , गहुं यावर पडणारा एक रोग काणी पहा . ' कां कान्हीं पडे पिकासी । घाली शेतासी निंदणें । - एभा १० . ५१४ . २ ( ढोर धंदा ) चामड्याचे केंस , निघाल्यावर केंस आणि वरील त्वचा यांच्या दरम्यान असलेला एक काळा पदार्थ . ( क्रि०काढणें ). ( सं . कृष्ण = काळा ; प्रा . काण्ह )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP