Dictionaries | References क काया कोमल, कर्म कठीण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काया कोमल, कर्म कठीण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा मनुष्य विशेषतः स्त्री दिसावयास मोठी नाजूक दिसते, परंतु तिची कृत्ये फार भयंकर असतात अशा स्त्रीस उद्देशून म्हणतात. सर्वच गोष्टी जशा वरून दिसतात तशा नसतात. वरून सुंदर व नाजूक दिसणार्या स्त्रीचे अंतःकरण कठोर असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP