Dictionaries | References क किडाल Script: Devanagari See also: किडाळ Meaning Related Words किडाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( विरू ) किटाळ . आगीच्या ठिणग्या किटाळ अर्थ १ पहा . २ कुभांड ; अरिष्ट ; अपवाद ; दलौकिक ; किटाळ अर्थ २ पहा . ' इयेसंग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाल बहुतीं परी । दिसतसें । ' - ज्ञा . १ . २३३ . ' मजवरी रचिती किडाळ । नाना शब्दजाळ तर्काचे । ' - एरुस्व १६ . १२९ . ३ लोखंडांचें कीट किंवा हिणकस लोखंड कीं अग्निमुखें किडाळ तोडोनियां चोखाळ । ' - ज्ञा २ . १२८ . ' जैसें परिसें नासे किडाळ । मग तें कणीं मिरवें कुंडळ । ' - कथा ४ . १३ . १०२ . - वि . डाकलग ; हिणकस ; वाईट ; निंद्य . २ खोटें ( सं . कीट - किडाळ ( आळ प्रत्यय ) - भाअ १८३४३ ; का . किडु - वाईट गोष्ट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP