Dictionaries | References क किराण Script: Devanagari Meaning Related Words किराण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , a somerset. v मार. 2 An aim. v साध, बांध, चुक.The first rays of the rising, or the last of the setting, sun. v पड & राह respectively. किराण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कुण ) उगवल्या अगर मावलल्या सुर्याचें मंद किरण . ( क्रि० पडणें ; राहणें ). ( सं ; किरण ) न. १ उडी ; उड्डाण . किलाण पहा . ( कांहींच्या मतें खाली डोकें वर पाय करुन मारलेलें उडी .) ( क्रि० मारणें ; टाकणें ; साधणें ), ' उड्डाणें किराणें घेती गगनीं । ' - मुवन १५ . क१५७ . ' घेतले किरण अंतराळ जातसे । ' - दावि ४९६ . २ संधान ; निशाण ; नेम . ( क्रि०साधणें ; बांधणें ; चुकणें .) ३ शुभ्रग्रहयुति ; संधि ; योग्य समय . ( सं . किल् = खेळणें .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP