Dictionaries | References

कुत्तेबाज

   
Script: Devanagari

कुत्तेबाज     

 पु. कुत्र्यांवर देखरेख करणारा ; कुत्री शिकविणारा ; कुत्र्यावरील अधिकारी .' स्वामीची कुतरी पुण्यांत उत्तम पीलव झाले आहेत . ते स्वामीचें कुत्तेबाजानीं पाहिले .' - पेद ८ . १५ . ( कुत्ता + बाझ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP