Dictionaries | References क कुत्र्याचें शेंपूट कितीहि दिवस नळकांड्यांत घातलें तरी अखेरीस वांकडे ते वांकडे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुत्र्याचें शेंपूट कितीहि दिवस नळकांड्यांत घातलें तरी अखेरीस वांकडे ते वांकडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जातिस्वभाव बदलत नाही. वाकडी गोष्ट वाकडीच राहाणार. ‘नीतीत तसे खळमन, जेवि नळीत श्र्वपुच्छ सामास। ’-मोउद्योग ३.३२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP