Dictionaries | References क कृष्णग्रंथी Script: Devanagari Meaning Related Words कृष्णग्रंथी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बळकट गांठगुंतागुंतसोडवण्यास कठीण असे कोडे. कृष्णाने एका गवळ्याच्या दाढीची व त्याच्या स्त्रीच्या वेणीची गांठ बांधली होती व ती कोणासहि सोडतां येईना अशी कथा आहे तीवरून. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP