Dictionaries | References

केंका

   
Script: Devanagari

केंका

  स्त्री. मोराचें ओरडणें , टाहो , ध्वनि . ( सं .) केका . वली - स्त्री . मोरोपंत कवीनें केलेली १२१ कवितांची आवली , माळ . यात परमेश्वराचा धांवा केला आहे . उदा० ' सदाश्रितपदा सदाशिव मनोविनोदास्पदा । स्वदास वशमानसा कलिमलांतका कामदा । ' - केका १ ( केका + आवली .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP