Dictionaries | References

केजें

   
Script: Devanagari
See also:  केज

केजें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . केज्यास कापूर होणें Said when a precious commodity sells at a mean price.

केजें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Grain, &c. given in barter for vegetables or salt-fish.

केजें

  न. १ ( माण . व .) मालाच्या मोबदल्याचें धान्य ; नारळ इ०पदार्थ ; उदा०माळणीपासुन भाजी घेऊन धान्य . रुपानें दिलेली किंमत . ( किं घालणें ). ' आदरासी मोल नये लावूं केजें । ' - तुगा ३४०४ . ' मागच्या आठवड्यांत वांगीं घेतलींत त्यांचें केजें घाला . ' २ मोबदला ; मालाची देवघेव . ( सं . क्रेय ; प्रा . केज्ज ) केज्यास कापुर होणें - भारी किंमतीचा पदार्थ हलक्या किंमतीस विकला जाणें .

केजें

   केज्‍यास कापूर होणें
   मौल्‍यवान्‌ पदार्थ हलक्‍या किंमतीस विकला जाणें. तु०-आदरासी मोल नये लावूं केजे। -तुगा ३४०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP