Dictionaries | References

कैकट

   
Script: Devanagari
See also:  कैकड

कैकट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaikaṭa or ḍa Derived and applied as किंकट.

कैकट     

कीकट पहा . ' आणि देश कैकट फताकाळा । ' - यथादी १७ . २३५ . - वि . १ भयंकर ; वाईट ; किड्यांचा ( देश ) २ मगधदेशासंबंधी ( मगधामध्यें म्लेंच्छाचें ठाणें बसलुयामुळें तो धर्मकृत्यास अयोग्य असा मानला गेला आहे .) ' मग म्लेंच्छांचें वसौटे । दांगाणे हन कैकटे । - ज्ञा . १७ . २९४ . ( सं . कीकट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP