Dictionaries | References

कोंचाळे

   
Script: Devanagari
See also:  कोंचाळें , कोचळा , कोचाळा , कोचाळें

कोंचाळे

  न. १ वर्तुळ ; कोंडाळे ( बसलेल्या लोकांचें ). ( क्रि० घालणे ; घालुन बसणें ; उडणें ; माडणें ; काढणें ). २ भोंवर्‍यासारखें एक खेळणें . ( का . कोंचे = तट , भोंवतालची भिंत + म . आळें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP