Dictionaries | References

कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें

   
Script: Devanagari

कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें

   काही माणसे स्‍वभावाने अतिशय रागीट असतात. ती नेहमी तंटे उत्‍पन्न करीत असतात, तर काही माणसे स्‍वभावाने अगदी शांत असतात व ती कलह मिटविण्याचा प्रयत्‍न करीत असतात. तेव्हां संसारात, संस्‍थेत अशा दोन प्रकारची माणसे एके ठिकाणी असल्‍यास भांडणें माजत नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP