Dictionaries | References क कोरकें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोरकें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ अडसर ; अडकण ( गज , दाराचें कुत्रें , कुसें , तसेंच कुळव , पाभर यांचे एलें किंवा कोयंडा याचें कुसुं ). २ अर्धगोल किंवा अंतर्गाल लांकडी मणी , पुली ( यांतुन दोर ओढुन घेऊन शंतकीची अवजारें बांधतात ). दोर तुटु नये म्हणुन ही बांधतात . ३ सुत काढण्याच्या रहाटास बसविलेलें ( करण्याच्या शेवटीं ) एक लांकडी चाक . या चाकाला एक बोट जाईल असें भोंक असुन त्यांतबोट घालुन तें फिरविलें असतां रहाट फिरतो . ४ सनगर लोकांचें बिन चाकाचें भुत उलवण्याचें हत्यार . ( कों .) कोरीटक ( वरील तिन्ही अर्थ वस्तुत ; एकच आहेत . परंतु स्थलपरत्वें त्याचे तीन भेद मानतात .) यांचीं भिन्न भिन्न रुपें आढळतात . ( का . कोरडु ) न. कोरडें अन्न . ' तळणवळण कलें कोरकें सिद्ध जालें । - सारुह ६ . ७२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP