Dictionaries | References क कोरम Script: Devanagari Meaning Related Words कोरम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : गणपूर्ति कोरम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आवश्यक सभासद संख्या , ( सभा सुरू करायला ) आवश्यक उपस्थिती , आवश्यक हजेरी , गणपूर्ती . कोरम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कोरंब पहा . १ ( एखादें लांकूड किड्यानें पोखरून पोकळक केलें म्हणजे त्यास कोरम म्हणतात त्यावरुन लक्षणेनें ) पोकळ ; पोखरलेलें ' आंतून जीर्ण व कोरम झालेलें हें जुनें खोड .' - महादजीचरित्रव १ . २ क्षीण ; दुर्बल ; निस्तत्व ' वाढत्या खर्चाची धोंड आधींच कोरम झालेल्याव शेतकर्यांवर पडतां कामा नये .' - के ७ . १ . १९४१ . ( सं . कृमि )पुन . सभेस आरंभ करण्यासाठीं अवश्य ठरविलेली सभासंदांची संख्या ; गण . ( इं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP