Dictionaries | References क कोल्हाट Script: Devanagari See also: कोल्हटि Meaning Related Words कोल्हाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. कोल्हाट्यांचा खेळ ; डोकें खालीं करून एक चक्कार मारुन पुन्हां पायांवर उभें राहण्याची उडी . कोलांटी पहा . ०अड - न . कोलांटी उडी . ०खेळ - पु . कोल्हांट्यांचा खेळ . - ट्यांचे शुरत्व - न . घीटपणाचा आव . धाडसाचा देखावा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP