Dictionaries | References क क्रूर दृष्टीने पाहे, अंतरी दळा वाहे Script: Devanagari Meaning Related Words क्रूर दृष्टीने पाहे, अंतरी दळा वाहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य दिसावयास उग्र असतो परंतु दयाळू अंतःकरणाचा असतो, विशेषतः अपराधी मनुष्याकडे तो किंवा परमेश्र्वर रागाने पाहातो पण शेवटी त्यास क्षमा करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP