Dictionaries | References ख खडण, खडाण Script: Devanagari Meaning Related Words खडण, खडाण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खडण गुरां दूध बहु, उण्या माणसाला बोल बहूएखादे गुरूं फार खोडकर असते, पण त्याला दूध पुष्कळ असतेम्हणून त्याच्या खोड्या सहन कराव्या लागतात. तसेच एखाद्या मनुष्याला काही व्यंग असले तर बहुतेक त्याला खूप बोलण्याची सवय असते, त्याची सर्व शक्ति तोंडात असते. सामान्यतः लबाड मनुष्ये धूर्त असून काम पुष्कळ करतात. ‘खडणा गाय दुभती। वैरी तेची मित्र होती।’ ‘खडाणे आला पान्हा।’ -ज्ञा १३.२०४. ‘खडाणा गाई व वळती।’- ह १३.१६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP