Dictionaries | References

खबदडी

   
Script: Devanagari
See also:  खबदड , खबदाड

खबदडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Broken into rugged channels and hollows--ground.

खबदडी     

वि.  उंचसखल व खांचखळगे असलेली ; खडवडीत . ( जमीन ).
नस्त्री . १ ओंबडधोबड पोखर अथवा खळगी ; मुख्यत्वें गुहेसारखीं किंवा तिरकस गुहा ; कपार ; दरी . २ घळींतील अथवा ओघ्हळीतील खोल खळगी . ३ भगदाड ( भिंतीतील ); ओबडधोबड आकृतीचे मोठें भोंक ( खडक , झाड , फळी यांमधील ); भुयार ; बीळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP