Dictionaries | References

खबुदर

   
Script: Devanagari
See also:  खबुतर , खबुत्तर

खबुदर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A pigeon or dove.

खबुदर     

 न. कबुतर पहा . ०खाना - पु . १ कबुतरखाना पहा . ' पुण्यातील पेशव्यांचा खबुतरखाना तालीमखाना बनला आहे .' २ ( ल .) ( कबुतरांचें खुराडें कधीं कधीं गच्च भरलेलें व कधीं कधीं रिकामें असतें यावरुन ) कधीं फायदा कधीं तोटा होणारा धंदा , व्यवसाय , उद्योग . ( फा .) ०बाज - वि . शिकविलेलीं कबुतरें बाळगणारा . ( अप .) खबुद्रबाज .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP