Dictionaries | References

खरबूज

   
Script: Devanagari

खरबूज

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खरबूज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The musk-melon-plant, and n The fruit, a melon, Cucumis melo. Pr. ख0 रोगाचें ठिकाण. सामाशी-अकरमाशी-बारमाशी-ख0 express varieties of this fruit.

खरबूज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The musk-melon-plant.
   its fruit.

खरबूज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक वाटोळे तांबूस रंगाचे फळ   Ex. खरबूज उन्हाळ्यात मिळते.
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : खरबूजी

खरबूज

  न. खरबूजाची एक जात . दाळ दिंड शेवाळ वाळके - अमृत ३४ .
  स्त्री. खरबुजीचा वेल व त्यांचे फळ . कलिंगडाप्रमाणें याचा वेल वाढतो , व त्याचें फळ वाटोळें , तांबूस रंगावर असतें . ज्या खरबुजाचा आंतीला भाग हिरवट असतो त्यास तरटी म्हणतात . काळाची भाजी रायतें , कोशिंबीर वगैरे करतात . याच्यजाती आहेतसामाशी , अकरमाशी , बारमाशी असें कांहीं प्रकार आहेत . तयापाशी होती कह्रबुजें दोनती केली गुरुसी अर्पण । ' शनि २८० ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP