Dictionaries | References

खर्‍याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा

   
Script: Devanagari

खर्‍याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा

   जे न्यायी असतात त्‍यांच्या खरे कोणते व खोटे कोणते हे ताबडतोब लक्षात येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP