Dictionaries | References

खळखळाट

   
Script: Devanagari

खळखळाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A loud jingling, clanking, clattering, hollow rattling; noise arising from the collision of hard and sonorous bodies. Pr. उथळ नदीस ख0 फार.

खळखळाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A loud jingling, clattering.

खळखळाट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : खळखळ

खळखळाट

  पु. १ ( खळखळचा अतिशय ) मोठा खळखळ आवाज करणार्‍या दोन वस्तु एकमेंकीवर आपट्यानें होणारा आवाज . २ ओहोळ ; ओढा . अशुद्ध नदीचे खळाळाट । पुसती सागराची वाट । ' मुआदि ३२ . ५५ . म्ह . उथळ नदीस खळखळाट फार . ( ध्व .)

खळखळाट

   उथळ नदीस (पाण्यास) खळखळाट (खळखळी, खळाळी) फार
   ज्‍या मनुष्‍याजवळ थोडीशीच ज्ञानाची वगैरे पुंजी असते, तो तिची प्रौढी अधिक मिरवीत असतो व गाजावाजा करीत असतो. उलट गाढा विद्वान्‌ खोल नदीतील पाण्याप्रमाणें शांत असतो. Shallow water makes a great roar.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP