Dictionaries | References ख खाटलेंबाजलें Script: Devanagari Meaning Related Words खाटलेंबाजलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. सप्तर्षि तारकापुंज. सप्तर्षीच्या सात तारकांपैकी चार खाटेच्या चार खुरांप्रमाणें दिसतात. यावरून वास्तविक खाटले व नांगर अशी म्हण आहे. कारण चार खाटल्यासारख्या व तीन नांगरासारख्या तारका दिसतात. २. बायकांच्या लुगड्यांवरील एक लहानमोठ्या चौकटीची नकशी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP