Dictionaries | References

खापर

   
Script: Devanagari

खापर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तपल्याच्या आकाराचें मातयेचें आयदन   Ex. काली देवीक एक खापर बोकड्याचें रगत अर्पण केलें
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমালসা
gujખપ્પર
malചട്ടി
marखापर
oriଖପରା
panਖੱਪਰ
tamதிருவோடு
telభిక్షాపాత్ర
urdکھپر , کھپڑ

खापर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
तोंड पाहा Said to a boastful fellow who, although beaten or foiled or put to shame, still boasts.

खापर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A broad and shelving earthen dish; a pitcher.
खापर (डोक्यावर) फोडणें   To accuse an innocent person.

खापर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा   Ex. आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले.
HYPONYMY:
खापर
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanकपालिका
noun  धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र   Ex. खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परळ
Wordnet:
benমালসা
gujખપ્પર
kokखापर
malചട്ടി
oriଖପରା
panਖੱਪਰ
tamதிருவோடு
telభిక్షాపాత్ర
urdکھپر , کھپڑ
noun  उत्खननात सापडलेला प्राचीन काळातील मातीच्या भांड्याचा तुकडा ज्याला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व असते   Ex. येथील खोदकामात काही नाणीसोबत खापरेदेखील सापडले आहेत.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinठीकरा

खापर     

 न. १ धान्य भाजण्यासाठीं , भाकरी , खापरपोळी करण्यासाठी उपयोगांत आणावयाचें रुंद , उतरतें किंवा चपटें मातीचें ताट , परळ इ० २ मडक्याचें खालचें अर्ध ( भिक्षेसाठीं , शेगडीसाठीं ). ' नाचतया पुण्यगिरी । चिदर्भैरवाच्या खापरीं । ' - ज्ञा १८ . १०४० . ३ ( प्रसंगविशेषी सामा .) कोणतेंहि भांडें . ( धातुचें , मातींचें - घागर , मडकें वगैर ). ४ ( सं . प्रां .) श्रांद्धांतील पिंडदानासंबंधी सामानानें भरलेलें टोपलें . ' पिंडदान साहित्याचें टोपले घ्यावें लागतें ... त्यास खापर म्हणतात .' - तीप्र . १३० . ५ मडक्याचा एक तुकडा . ' येमपुरी नागवी केली । खांदा खापरां सकट । ' - शिशु १६१ . ' की नामे स्पर्शमणि स्पर्श परि काय करील खापर मी । ' - मोसंशय‍त्‍न माला ( नवनीत पृ . ३५१ ) ६ ( व .) कौल ( घरावर घालण्याचे ). ७ ( बायकी ) नापसंत व्यक्ति ; बिन किमतीचा माणुस ( कित्येकवेळां हा शब्द निरर्थकपणेंहि उपयोगांत आणतात ). ८ अपयश . ९ डोक्याची कवटी . ( सं . खर्पर ; प्रा . खप्पर ; हिं . पं खप्पर ; उरि . खपरा ; बं . खाबरा ) ( वाप्र .)
०डोक्यावर   डोईवर शिरावर फोडणें - दुसर्‍यावर आपराध , आळ घालणें ; एखाद्या निरपराध्यावर दोष लादणें .
०डोक्यावर   विनाकारण अपराधी होणे . दोष येणें .
फुटणें   विनाकारण अपराधी होणे . दोष येणें .
०डोक्यावर   संकटांत येणे . - रांत मुतून तोंड पहा - फजिती झाली असतांहि फुशारकी मारणारास म्हणतात सामाशब्द -
येणें   संकटांत येणे . - रांत मुतून तोंड पहा - फजिती झाली असतांहि फुशारकी मारणारास म्हणतात सामाशब्द -
०खुटी   खुंटी --- स्त्री . मडक्यांचा तुकडा .
०तोंड   ड्या - वि . निपणतुचा मुलगा ; मुळपुरुषापासुन सहावी पिढी ( निंदाथीं प्रयोग ); तुचा मुलग्ता ; मुळपुरुषापासुन सहावी पिढी ( निंदार्थी प्रयोग ); त्यावरुन दुदैवी ; दळभद्रया ; पांढर्‍या पायाचा ; काळतोंड्या . ( खापर पणत्वंड )
०पणजा  पु. पणजाचा आजा ; निपणजाचा बाप ; चालुपिढी पुर्वीचा सहावापुरुष ;
०पणतु   पणतोंड - पण त्वंड - पुन . निपणतुचा मुलगा ; पणतुचा नातु
०पोळी  स्त्री. तांदुळाच्या पिठाची , खापरावर भाजलेली पोळी ; धिरडें .
०पोळे  न. पोळी करण्याचें खापर .
०सुत   न ( सोनारी ) एक धातु ; एक काल्पनिकधातु ; जस्त . ' तांबे आणि खापरसुत । येकवटली असे धात । तयाचा वृत्तांत । पिळत होय । ' - कालिका पुराण . २८ . २१ .
०सुती वि.  कापरसुतानें केलेला दमडी इ० पदार्थ . - राची घागर - स्त्री . मातीची घागर ; कुंभ . खापर्‍या - वि . १ दुदैवी ; भद्राकपाळ्या ; क्षुद्र ; अशा अर्थानें अनियंत्रितपणें योजतात .' म्हणे खापर्‍यासी पडली गांठी । आतां नव्हें सुटी सर्वथा । ' २ ( कु .) शिद्दीचें ( माणसाचें ) पिशाच . खापरी २ पहा .
०काळजाचा वि.  ( गो .) चांडाळ वृत्तीचा . - खापरांसंबंधी .
०नारळ  पु. पातळ दळाचा , खोबर्‍याचा नारळ .

खापर     

खापर डोक्‍यावर येणें
संकटात सापडणें
दोष येणें
आरोप येणें
भार पडणें.

खापर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खापर  m. m. pl.N. of a people, [Romakas.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP