Dictionaries | References

खिलाडी

   
Script: Devanagari
See also:  खिलाडु , खिलाडू

खिलाडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Skilful at play. 2 Playful, lively, sportive, jocund.

खिलाडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Playful; skilful at play.

खिलाडी

 वि.  आनंदी , खेळकर , झाले गेले विसरून जाणारा , थट्टेखोर , हसून खेळून वागणारा .

खिलाडी

 वि.  १ खेळण्यांत पटाईत . ' आम्हीं हिंदु लोक ... म्हणण्यासारखें ख्लाडु होते किंवा नाहीं यांचा बराच संशय आहे . ' आगर ३ . १६१ . २ खेळकर ; आनंदी ; उत्साही ; बसुन खेळुन वागणारा . ३ ( ल .) थट्टेखोर ; गमती . ; तर्‍हेबाज ती आधीच खिलाडु नवर्‍याच्या गोष्टी ऐकुन । ' पला ७८ . ( सं . खेल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP