Dictionaries | References

खुराडें

   
Script: Devanagari
See also:  खुराड

खुराडें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khurāḍa or ḍēṃ n A fowl-house; a dove-cot &c.: also a fold for calves, or a cow-house.

खुराडें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A fowl-house; a dove-cot.

खुराडें

  न. १ घरटे ; खोंप ; कबुतराखाना ( यांत प्रत्येक पक्ष्यांस एक एक लांकडी खण असतो .) २ गोठा ; लहान गोठा ( वासरांसाठीं ). ३ ( ल .) लहान घर . ' त्यानें घराच्या मागील बाजुस गुलामांकरितां म्हणुन बांधुन ठेवलेल्या खुराड्यांत त्यांना वस्तीकरितां जागा दाखवुन दिली .' उषाग्रंथामाला ( माझी पण ) तीच गत १२ . ४ ( बुरुडी ) भाजी ठेवण्याची लहान बुरडी , करंडी . ( सं . कुटीर ; प्रा . कुडीर ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP