Dictionaries | References ख खुळखुळणे Script: Devanagari See also: खुळखुळा Meaning Related Words खुळखुळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ आंत खडे असल्यामुळें खुळ ! खुळ ! वाजणारें मुलांचें एक खेळणें . ' दांताचा खुळखुळा झाला = दांत हलुं लागले . २ घोड्यास रंगणावर घरतांना वाजविण्याचें एक साधन . ३ तागाच्या झाडाप्रमाणें पुरुषभर उंचीचें . तागाप्रमाणें फळें असणारें एक झाड . ही फळें वाळल्यावर खुळखुळ ! वाजतात . घाटसर्प असें यास द्सरें नांव आहे , वगु २ . ७४ . खुळ - खुळा - वि . खुळ ! खुळ ! आवाज करणारें ( काठी , सोटा , ओगराळें इ० ).०डिगळा पु. एक झाड ; याची फुलें जर्दं फिवळी असुन याच्या शेंगेचा आवाज खुळ ! खुळ ! असा होतो . खुळखुळविणें - सक्रि . १ खुळ ! खुळ ! शब्द करणें . २ तोंड धुणें ; धुळ भरणें . खुळखुळी काठी - स्त्री . खुळ ! खुळ ! शब्द करणार्या झिळमिळ्या लाविलेली काठी . ( ध्व .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP