Dictionaries | References

खुळखुळां

   
Script: Devanagari
See also:  खुळखुळ

खुळखुळां     

क्रिव . खुळ ! खुळ ! अशा आवाजांने ( पायांतील घागर्‍यांच्या , ओढ्याच्या झूळझुल वाहणार्‍या पाण्याचा , वाळलेल्या नारळाचा , चुळ खळखळण्याचा इ० ) खळ ! खळ ! असा आवाज काढीत . ' झोटिंग वायोस्वरुप असती । सर्वेंच खुळखुळां चालती । ' - दा १० . ४ . २५ . ( ध्व .) खुळखुळणें - क्रि . १ खुळखुळ आवाज करणें , होणें , वाजणें . २ चुळ भरुन टाकणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP