Dictionaries | References

खूटणभर

   
Script: Devanagari
See also:  खुटण , खुटणभर

खूटणभर     

 न. नांगरणीचा सामान्य पल्ला किंवा प्रमाण ; बैलाच्या शक्तीचें प्रमाण . याच अर्थी अऊटभर किंवा औटभर असेंहि म्हणतात औटभर पहा . ( सं . कुठ ; म . खुटणें .)'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP