Dictionaries | References ख खॅडी Script: Devanagari Meaning Related Words खॅडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Used in exposing grain in the market. 2 A species or variety of जोंधळा. खॅडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एका शेवटास शिवून दुमडलेली खोळ ; खोपा ; घोंगता ; झोळी ( बाजारांत विकावयाचें धान्य ठेवण्यासाठीं ). २ जोंधळ्याची एक जात ; ही चार्याकरितां करतात . ( खुडणें ) स्त्री. पर्वतांतील खिंड . ' मोठें उंच पर्वत आंतल्याआंत खचुन जाऊन त्यांत खेंडी पडल्या .' मराठी साहावं पुस्तक आ . २ पृ . ४५ . ( १८७५ ) ( खंड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP