Dictionaries | References

खेटर

   
Script: Devanagari
See also:  खेंटर

खेटर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for an undutiful and incorrigible child. खें0 तुटो or जळो I dont care a straw, Ruat cœlum.

खेटर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A term of reviling for a shoe.

खेटर     

ना.  चप्पल , जोडा , पादत्राण , पायपोस , बूट , वहाण .

खेटर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पादत्राण

खेटर     

 न. १ जोडा ; वहाणा ; पादत्राण ; पायपोस ( निंदाव्यजक ). २ पाय ; लाय . ३ ( ल .) अत्यंत क्षुद्र वस्तु ; तिरस्करणीय पदार्थ . म्ह० १ चांभाराच्या देवास खेटराची पूजा ; २ आपल्या खेटरावर माया ती दुसर्‍याच्या पोरावर नाहीं .' ३ वडिलांची खेंटरें घेऊन पळणारा - अवज्ञा करणारा , कोडगा मुलगा . ४ खेटर तुटो अथवा जळो - काडीइतकीक पर्वा नसणें या अर्थी . सामाशब्द -
०खाऊ वि.  ( निंदार्थी ). सर्वदां खेटरानें बुडविला जाणारा ; कोरगा ; निर्लज्ज .
०मार  पु. जोड्याचा मार . खेटरा - खेटरी - स्त्री . जोडाजोडी ; जुतेपैजार - रौ .

खेटर     

खेटर तुटो-जळो
पूर्व बेपर्वाई दाखविणें
अगदी पर्वा नाही असे सांगणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP