Dictionaries | References ख खोपा Script: Devanagari See also: खोंपा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खोपा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun स्त्रियों की गुथी हुई चोटी की तिकोनी बनावट Ex. उसने खोपे पर मोगरे का गजरा लगाया । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kokशेंडो See : जूड़ा, बया का घोंसला Rate this meaning Thank you! 👍 खोपा A dictionary, Marathi and English | Marathi English | | to shade plantlets. 4 Commonly घोंगता. 5 The little recess or hollow in the front of a turban. Rate this meaning Thank you! 👍 खोपा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सुगरणीचे घरटे Ex. खोप्यात सुगरणीची पिले आहेत./खोपा दिसायला खूप सुंदर असते. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinबया का घोंसला kanಗೀಜಗ ಹಕ್ಕಿಯ ಗೂಡು kokशेरुका घोंटेर noun वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेला बुचडा Ex. तिने खोप्यावर मोगर्याची वेणी माळली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kokशेंडो Rate this meaning Thank you! 👍 खोपा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ पक्ष्यांचें घरटें . ' उफराटा पिंपळ त्यावरीं येका कावळीनें केला खोपा रें । ' - मध्यमुनीश्वरांची कविता पृ . ११० . ' चिमणीचा खोपा '. २ झाडांवरील ढोली . ३ ( सागवान इ० च्या ) रोपांवर छाया राहण्यासाठी पानांचें नागफडीच्या आकाराचें केलेलें आच्छादन . ४ घोंगता . ५ पागोट्याच्या पुढील भागांतील लहान खळगी . ६ निवांत जागा . ( का . कोप्पे - खोळ ) पु. ( बायकी ) वेणीचा विशिष्ट आकार , घाट ; वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेल्या बुचडा ; तसेंच वेणींत फुलें गुंफुन बांधलेला बुचडा . ' तोडुनि गगनाचीं पुष्पें । गुंफुनि भरलीं खोपे । वंध्यापुत्र वधुचें । ' स्वानु ११ . ६ . ५९ . फुलांची गुंफलेली वेणी ; वेणींत गुंफलेली फुलें . ( फा . कोप्पु ; हिं ; खोंपा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP