Dictionaries | References ग गजर वाजंत्र्याचा, अहेर चिध्यांचा Script: Devanagari Meaning Related Words गजर वाजंत्र्याचा, अहेर चिध्यांचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्यक्ष पाहावयास गेले तर एखादी भिकार गोष्ट असावयाची, पण बाहेर मात्र तिचा फार बडेजाव करावयाचा अशी वागणूकक्षुल्लक गोष्टीकरितां फार गाजावाजा केला असतां म्हणतात. अहेर पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP