Dictionaries | References ग गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका Script: Devanagari Meaning Related Words गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरीब मनुष्य एखादा उद्योग करूं लागला की त्यांत त्याला बहुतेक धक्काच बसतो, नुकसान येते. पण श्रीमंतानें तोच व्यवहार केल्यास त्याला मात्र फायदा होतोकिंवा एखाद्या गरिबाला श्रम मात्र पडतात व फायदा होतो श्रीमंताला. तु०-पैशापाशीं पैसा जातो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP