Dictionaries | References

गरुडझेप

   
Script: Devanagari

गरुडझेप     

 स्त्री. अचानक उडी ; आकस्मिक उड्डाण ; गरुड जसा आकाशांतून एकदम झेप घालतो त्याप्रमाणें आक्रमण .' हिंदुत्वनिष्ठाच्या पक्षासारखा नवापक्ष पुढें येण्यास अशीच गरुडझेंप घ्यावयास पाहिजे होती .' - के १२ . १२ . १९३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP