Dictionaries | References ग गळीं लागणें Script: Devanagari Meaning Related Words गळीं लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. पाठ पुरविणेंआळी घेणेंसक्त निकड लावणें, तगादा करणें. २. घसा फाडून सांगणेंमोठ्याने ओरडणेंडरकणेंओरडून सांगणें. ‘गळी कशाला लागतोस. हळूं बोल की!’ ३. भार होणेंजड जाणेंअवघड पडणें. ४. अगदी जीवावर येणेंकष्टप्रद वाटणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP