Dictionaries | References

गळ्यात धोतर घालणें

   
Script: Devanagari

गळ्यात धोतर घालणें     

आपल्‍या धोतरानें दुसर्‍याच्या गळ्यास वेढा देणें
जबरदस्‍तीने आपले म्‍हणणें कबूल करण्यास लावणें, कसे तरी पदरी बांधणें, अंगावर टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP