Dictionaries | References

गवई

   
Script: Devanagari
See also:  गवय्या

गवई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A singer, a vocalist.

गवई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A singer, a vocalist.

गवई     

ना.  गवय्या , गाणारा , गायक , गायनाचार्य ,

गवई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गायक, गायक

गवई     

गवयांचे पोर रडले तरी सुरावरच रडणार
गवयाचें पोर सुरावर रडे
जन्मापासून गाण्याचे सूर कानावर पडल्‍याकारणानें गवयाचा मुलगा गाणें सहजी जाणणारच तेव्हां त्‍याचे रडणेंहि सुरेल असावयाचे ! आनुवांशिक व सांसर्गिक संस्‍कारांचा परिणाम झाल्‍याशिवाय राहात नाही. घरातल्‍या विद्येची, कलेची थोरवी अशी आहे. ती घरातल्‍या सर्व माणसांना सहज येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP