Dictionaries | References

गांडीस हात पोंचणें

   
Script: Devanagari

गांडीस हात पोंचणें

   (स्‍वतःचे कुले स्‍वतःस धुतां येण्यासारखी स्‍थिति होणें.) कृतार्थ झाल्‍याची स्‍थिति. या वेळी कोणाची गरज लागत नाही असा ध्वन्यर्थ. स्‍वतः समर्थ होणें
   स्‍वैरपणें वागण्यास मोकळे होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP