Dictionaries | References

गुंती

   
Script: Devanagari
See also:  गुंति

गुंती

  स्त्री. १ प्रतिबंध ; अडचण ; गुंता ; बंधन . ज्ञानदेवा सार सांवळिये मूर्ति निवृत्तीनें गुंति उगविली । - ज्ञागा १४६ . - मुआदि २२ . २६ . २ गरज . - शर . ३ ( ल . ) ओढा ; पाश . ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं । - तुगा २६८० .
०पाडणें   अडचण आणणें ; संकटांत ढकलणें . मग बोले प्रभावती । त्वांचि मजसी पाडिली गुंती । - कथा १ . ५ . २१४ . [ गुंतणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP