Dictionaries | References

गुरकणें

   
Script: Devanagari
See also:  गुरकावणें , गुरकाविणें

गुरकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To roar, growl, snarl, lit. fig.

गुरकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Roar, growl, snarl; lit. fig.

गुरकणें     

उ.क्रि.  १ गर्जना करणें ; गरजणें ; गुरगुरणें ; डरकाळी फोडणें . २ भेडसावणें ; धमकावणें ; आरडाओरडा करून दबविणें ; धाक दाखविणें . गुरकावणी - स्त्री . दुसर्‍यानें भ्यावें , दबलें जावें म्हणून गुरकणें ; डोळे वटारणें ; धमकावणी ; डरकावणी . गुरकी , गुरकाई - स्त्री . १ गुरकणी . गुरकावणी पहा . इतकी गुरकी दाखवितोस कोणाला ? २ डोळे वटारणें ; रागानें पाहणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP