Dictionaries | References ग गुरगुर Script: Devanagari See also: गुरगुरां , गुरगुरी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुरगुर A dictionary, Marathi and English | Marathi English | | Growlingly &c.: also grumblingly or rumblingly. Roaring, growling, snarling &c.: also grumbling or rumbling in the belly or throat. Rate this meaning Thank you! 👍 गुरगुर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Growlingly &c.; also grumblingly or rumblingly. f Roaring, growling or snarling &c. Grumbling in the belly. Rate this meaning Thank you! 👍 गुरगुर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ आरडाओरडा ; टुरटुर ; डुरडुर ; गुरकणी . २ पोटांतील , घशांतील घरघर आवाज . गुरगुरण , गुरगुरणी - स्त्री . गुरकणी ; घुरघुरणें , गुरगुरणें . गुरगुरणें , गुरुगुरुणें - अक्रि . १ गुरगुर करणें ; घुरघुरणें ; गुरकणें ; गुरकावणें ; अंगावर येणें . अपमान असा करितां पाहे तो वीरसिंह गुरुगुरुनी । - मोउद्योग १२ . ६० . २ मांजराप्रमाणें ओरडणें ; म्यांव करणें . ३ ( पोटांत ) गुरगुर आवाज होणें . पोट - पोटांत गुरगुरतें . ४ ( घशांत ) घरघर आवाज होणें . ५ क्रोधाविष्ट होणें . गुरगुराट - पु . अतिशय मोठा गुरगुर आवाज ; एकदम सर्वोची गर्जना . गुरगुरावणें - अक्रि . १ गर्जना करणें ; अंगावर ओरडणें ( माणसाच्या ). २ डोळे वटारणें ; धमकावणें . क्रि.वि. १ गुरगुरत ; गुरकावीत . २ टुरटुरत ; कुरकुरत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP