Dictionaries | References

गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी

   
Script: Devanagari

गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी

   माकडास जर गोंधळ घालावयास बोलावले व त्‍यांत त्‍यास प्रथम दारूची मेजवानी देऊन नंतर गोंधळ घालण्यास सांगितले तर जी गडबड, दंगा वगैरे होईल तो पुसूंच नका. तु०-आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP