Dictionaries | References

गोखरूचें झाड

   
Script: Devanagari
See also:  गोखरू

गोखरूचें झाड

   पुन . १ एक जमीनीवर पसरणारी वनस्पती व तिचे फळ ; सराटा . हीं फळें फार औषधी आहेत . २ पालखीच्या इलाख्या ( गोंडया ) चे शेवटीं लावलेला लहान गेंद . ३ ( चांभार ) बुटाच्या उच तळास ( हायसोलास ) लागणारा खिळा . [ सं . गोक्षुर ; प्रा . गोक्खुर ] गोखरू बांगडी - स्त्री . स्त्रियांचा एक दागिना ; हातांतील कंकण ; याचेवर गोखरूची आकृती असते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP